heat stress in dairy cow

योग्य आहाराच्या नियमित पुरवठ्याने गायींतील उष्माघाताचा धोका टाळा

उन्हाळ्यात जनावरांना अधिक उर्जेची गरज भासते. त्यामुळे त्यांच्या आहाराकडे आणि आहारनियोजनाकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. स्वच्छ पाण्याची उपलब्धता  पिण्याच्या पाण्याच्या तापमानाच्या बाबतीत गायी आणि म्हशींचे आरोग्य संवेदनशील असते. त्यामुळे उन्हाळ्यात...
गायींना गोठ्यात किती जागा मिळाली पाहिजे

गायींना गोठ्यात किती जागा मिळाली पाहिजे?

गोठ्यात जनावरांसाठी साधारणपणे किती जागा असावी याबाबत बऱ्याच अंशी आणि अनेक ठिकाणी दुर्लक्ष असल्याचे जाणवते. त्यासंबंधीच्या माहितीतही खूप वैविध्य पहायला मिळते. त्याबद्दल खूप गैरसमजही ऐकायला व पहायला मिळतात. अनेक ठिकाणी...
यांत्रिक गोठा तंत्रज्ञान

पशुपालकांनों जाणून घ्या काय आहे? बहुउद्धेशीय (यांत्रिक) गोठा तंत्रज्ञान

मुक्त संचार गोठा निर्मितीसाठी खर्च खूप कमी येतो. गोठ्याची साफ सफाई व निर्जंतुकीकरणासाठी वेळ खूप कमी लागतो. मुक्तसंचार गोठ्यामध्ये जनावरांचा भरपूर व्यायाम होतो त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात तसेच माजावर...
मुक्तसंचार गोठा व्यवस्थापन

मुक्तसंचार गोठा व्यवस्थापन – पाण्याच्या योग्य वापर व बचतीसाठी करा मुक्तसंचार गोठा

मित्रांनो , आपणास दुग्धव्यवसाय करावयाचा असेल व आपल्याकडे पाण्याचे प्रमाण कमी असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करा. आपणास सर्वसाधारणपणे  गोठा साफ करणे व गाईना...

जनावरांमधील ताण आणि गाई-म्हशींना बांधणे

कोणतेही नैसर्गिक भौतिक आणि वातावरणातील परिस्थितीतील बदल की जे गायी-म्हशिंमधील शारीरिक कार्य आणि उत्पादन कार्य तथा प्रजोत्पादक कार्य यांच्यावर प्रतिकूल परिणाम करतात त्यांना ताण असे म्हणता येईल. जर जनावरांना न...
गाईंचे आराम क्षेत्र - Cow Comfort Zone

गाईंचे आराम क्षेत्र म्हणजे काय?

गाईंच्या आराम क्षेत्राची सरळ साधी व्याख्या अशी करता येईल की गाईंच्या गोठ्याच्या वा निवासस्थानाच्या परिसरातील अशी भौतिक परिस्थिती की जेथे त्या गायी उत्पादक आणि पुनरुत्पादक अशी दोन्ही कार्य पार पाडतात....
गाईचा आराम म्हणजे काय

गाईचा आराम म्हणजे काय?

अनेक पशु विज्ञान सल्लागार गायीच्या आरामासंबंधी सल्ला देत असतात कारण गाईंच्या आरोग्य आणि उत्पादकतेसाठी तो सल्ला महत्त्वाचा आहे. तेव्हा गायीचा आराम ही संकल्पना समजावून घेऊया. आपल्याकडे दूध देण्यासाठी पाळीव गाई...
लंपी स्किन रोग

लंपी स्किन रोगाची २० दिवसाच्या वयाच्या गायीच्या वासरांतील घटना

विषाणुजन्य गांठीच्या चर्मरोगाचा (लंपी स्किन रोगाची) प्रादुर्भाव २० दिवसाच्या खिलार जातीच्या नर वासरामध्ये आढळुन आलाआहे. हया वासरात ताप, लाळ गळणे, नाक आणि डोळयां मधील स्त्राव, सर्व अंग भर टणक आणि...
Success Story Vinod Shelar

तरुणाची किमया! नोकरी सोडून गीर दुधातून मिळवला तब्बल तिप्पट दर

काशीळ (सातारा) : दूध दरातील घसरणीमुळे शेतीपूरक असणारा दुग्ध व्यवसाय (Dairy business) अडचणीत आला आहे. यामुळे सद्यःपरिस्थितीत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, एकसळ (ता. कोरेगाव) येथील विनोद शेलार...
जनावरांचे विजांपासून संरक्षण /animals protection from lightning (1)

पशुपालकांनो सावधान !! कसे कराल? आपले व जनावरांचे विजांपासून संरक्षण…

जून किंवा जुलै महिना म्हटले की सर्वत्र पावसाची धूमधाम सुरू असते. सगळीकडेच काही प्रमाणात पाऊस झालेला असतो किंवा पावसाची सुरुवात होत असते. पावसाळ्यात नेहमीच ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट हा...