गाईचा आराम म्हणजे काय

गाईचा आराम म्हणजे काय?

अनेक पशु विज्ञान सल्लागार गायीच्या आरामासंबंधी सल्ला देत असतात कारण गाईंच्या आरोग्य आणि उत्पादकतेसाठी तो सल्ला महत्त्वाचा आहे. तेव्हा गायीचा आराम ही संकल्पना समजावून घेऊया. आपल्याकडे दूध देण्यासाठी पाळीव गाई...
Success Story Vinod Shelar

तरुणाची किमया! नोकरी सोडून गीर दुधातून मिळवला तब्बल तिप्पट दर

काशीळ (सातारा) : दूध दरातील घसरणीमुळे शेतीपूरक असणारा दुग्ध व्यवसाय (Dairy business) अडचणीत आला आहे. यामुळे सद्यःपरिस्थितीत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, एकसळ (ता. कोरेगाव) येथील विनोद शेलार...
गाईचा चीक

कोविड रूग्णांना गाईचा चीक (कोलोस्ट्रम) दिल्याचे फायदे

आमच्या वाचकांनी या लेखावर  “कोविड रुग्णांच्या श्वसनातील ताण कमी करण्यासाठी गाईचा चीक (कोलोस्ट्रम) परिणामकारक ” विचारलेल्या अनेक प्रश्नांच्या आधारे, मी या विषयावर अतिरिक्त माहिती सादर करीत आहे. (1) कोलोस्ट्रम उकळलेले पाहिजे?...
गाईचा खरवस

कोविड रुग्णांच्या श्वसनातील ताण कमी करण्यासाठी गाईचा खरवस परिणामकारक 

वासराला जन्म दिल्यांनतर साधारणत: दोन दिवसांनी निर्माण होणार्या गाय किंवा म्हशीच्या दुधाला ‘खरवस’ म्हणतात. (ग्रामीण भागात त्याच्या चिकट अशा स्वरूपास अनुसरून, ‘चीक’ असेही म्हणतात. इंग्रजीत त्याला ‘कोलोस्ट्रम’ म्हणतात.) या दुधाचे...
खूर साळणी

आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपी

दुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे. यातील पारंपरिक पद्धतीतील धोके, त्रुटी लक्षात घेऊन अंकुश वायकर यांनी लोखंडी व लाकडी संरचनेच्या आधुनिक व शास्त्रीय पध्दतीच्या यंत्राची सेवा पशुपालकांना देण्याचा व्यवसाय सुरू...
Native cow Breeds

देशी गोवंश दुर्लक्षितच!

आपल्या देशात सण आणि महोत्सव साजरे करताना आपण काहीही कमतरता ठेवत नाही. अत्यंत उत्साहाने सर्व सण साजरे करतो, आनंद उपभोगतो आणि तीच आपली संस्कृतीदेखील आहे. दिवाळी सण हा सणांचा राजा....
Lumpy Skin Disease in Cattle

लंपी स्किन डिसीज: भारत आणि भारतीय उपखंडातील एक नवा उदयोन्मुख गायी-म्हशींचा रोग

लंपी स्किन रोग हा सर्वप्रथम १९२९ साली झांबिया मध्ये दिसून आला. त्यानंतर पुष्कळ आफ्रिकेतील देशामध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसू लागला. काही वर्षांपासून (२०१५ सालापासून) भारतात ही त्या रोगाची नोंद झाल्याचे व...
Corona Global Epidemic

कोरोना विषाणु (SARS-CoV-2) – कोविड 19: सद्यस्थिती आणि संभावना

हा प्रदीर्घ लेख आणि माझे इतर सर्वच मराठी लिखाण मी कागदावर उतरवतो. मात्र याचे पूर्ण टंकलेखन (मोबाईल किंवा संगणकावर) करण्याचे मोठे काम माझ्या सुविद्य पत्नी वीणा मांडाखळीकर या गेली कित्येक...
The Maharashtra Animal Preservation Act

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग आठ

महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी केलेले अंध्न्यादेश व केलेले विनियम आणि विधि व न्याय विभागाकडून आलेली विधेयके (इंग्रजी अनुवाद) In pursuance of clause (3) of article 348 of the...