दुग्धव्यवसाय (डेरी फार्मिंग)

तुम्हांला दुग्धव्यवसाय करायचा आहे का ? गाय पालनाची संपुर्ण माहिती, गायींचा सांभाळ कसा करावा, कसा व्यवसाय सुरू करावा इ. विषयी विस्तृत माहिती..

मिलकिंग मशीन ची निवड

मिलकिंग मशिन घेताना नेमक्या काय बाबी समजून घ्याव्यात आणि चांगल्या दर्जाची मशिन कशी ओळखावी, यासाठी खास तज्ञांकडून मार्गदर्शन.
Calf Rearing

वासरांचे संगोपन

वासरांचे संगोपन (Calf Rearing) “चांगली गाय ही बाजारात विकत मिळत नाही, ती घरीच तयार करावी लागते”. ही म्हण अगदी बरोबर आहे. आपल्याकडे जन्मलेली कालवड जर योग्य जोपासली (Calf Rearing) तर...
दूध उत्पादन

उन्हाळा ऋतू मध्ये गायींचे केस कमी केल्यास त्यांच्या खाद्य खाण्यात व दूध उत्पादनात वाढ होते.

उन्हाळा जवळ आला असतानाच ग्रामीण भागातील पुरुष आणि तरुण मुले आपले केस लहान करण्यासाठी, केस कापण्यासाठी किंवा पूर्णपणे मुंडन करण्यासाठी न्हाव्याच्या दुकानात गर्दी करतात. असा विश्वास आहे की, यामुळे उन्हाळ्याची...
Concentrate feeding

भरडा व कडब्याचे गायीच्या आहारातील महत्व

गायींचा आहार (Cattle Feeding) दशकानुदशकांच्या पशुआहारासंबंधीच्या काही गैरसमजुती आहेत. जसे की, बाजारात मिळणारे पशुखाद्य गायीसाठी अधिक चांगले असते. बाजारातील आयत्या पशुखाद्यामुळे गायीच्या दुशातील स्निग्धांश वाढतो. वावरात तयार करण्यात आलेले पेंड...
Code Digital Technology

दुग्धोत्पादन क्षेत्रात शीघ्रसाद संकेतावली – अर्थात ‘क्यू आर कोड’ : एक वरदान 

क्यू आर कोड’ : एक वरदान जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा मनुष्याच्या खाद्यान्नविश्वात महत्वाचा आणि अनिवार्य भाग आहे. अनेक रोगांचा प्रादुर्भाव जनावरांपासूनही होत असल्यामुळे अशा अन्नाबाबत सुरक्षेची शाश्वती हाही...
ऊष्णतेपासुन गायींचे संरक्षण

गायींचे उष्माघातापासून संरक्षण कसे कराल?

ऊष्णतेपासुन गायींचे संरक्षण एप्रिल ते जुलै महिन्यांदरम्यान भारतातील बहुसंख्य प्रदेशात कमालीच्या उष्णतेला सामोरे जावे लागते. तापमान साधारणत: ४५ सेल्सियस अंशांपर्यंत मजल मारते. अशा उच्च तापमानाच्या काळात गायींचे सभोवतालच्या उष्णतेपासून संरक्षण...
Tying or Tethering Animal is Cruelty Unknowingly Inflicted on Cows

जनावरांना बांधणे वा बंदिस्त करणे क्रौर्याचेच; नुकसानकारकही !

जनावरांची योग्य देखभाल करणे महत्त्वाचे आहे गायी आणि बैल मूलत: प्रवृत्तीने समाजशील असल्यामुळे, आपापसातील व कळपातील इतर जनावरांशी परस्पर सहवासाच्या आस्थेने राहतात. साहजिकच, ते त्यांच्या कळपातील इतर जनावरांच्या सान्निध्यात अधिक...
उष्माघाताची लक्षणे

गायींच्या आरोग्यासाठी उष्माघात टाळणे महत्वाचे

एप्रिल महिन्यापासून भारतातील बहुसंख्य भागात उन्हाळा तीव्र व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अनेक जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागतात. तथापि, या नित्यनेमाने होणाऱ्या व्याधीबद्दलही अनेक पारंपारिक गैरसमज रूढ आहेत. ते दूर करण्यासाठी...