Shyam Gaushala

तापमानवाढीचे परिणाम — लेखांक १

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम शरिरातील उष्णता एका विशिष्ट प्रमाणात असल्यामुळे ते शरीराचे सामान्य तापमान समजण्यात येते. या तापमानात शरिरातील पेशी, विविध अवयव सामान्यपणे आणि योग्य पद्धतीने कार्य...
silage

मुरघास चाऱ्याची प्रतवारी व आहारासाठी वापर

वर्षभर हिरवा चारा मिळणे ही भारतात दुरापास्त गोष्ट आहे, कारण भारतात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन सर्वस्वी पावसावर अवलंबून असते. यास्तव, मुबलक प्रमाणात उत्पादन झालेल्या हिरव्या चाऱ्याची मुरघास पद्धतीने साठवण हा पर्याय...
Drought stressed

दुष्काळातील नाशवंत व टाकाऊ पिकांचा चाऱ्यासाठी वापर

हवामान व वातावरणातील बदलामुळे पिकांचे वारंवार नुकसान होण्याचे प्रमाण आपल्या देशात वाढताना दिसते आहे. विशेषत: दुष्काळ, अनावृष्टी यांबरोबरच अवेळी, अवकाळी होणारा पाऊस, अतिवृष्टी, गारपीट – तसेच, पिकांवरील रोग यामुळेही पिकांचे...
टाकाऊ भाज्यांचा पशुखाद्यासाठी वापर

टाकाऊ भाज्यांचा पशुखाद्यासाठी वापर

गायींच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होवू न देता त्यांच्या आहारावरील खर्चात बचत करून स्वस्तातला चारा निर्माण करता येतो. यापूर्वी या संकेतस्थळावर मागील भागात आपण वाया गेलेल्या पिकाचे पशुखाद्यात रुपांतर करण्याविषयी चर्चा...
गायींच्या आहारात मुरघासाचे महत्व

गायींच्या आहारात मुरघासाचे महत्व

गायींची दूध उत्पादन करण्याची क्षमता आणि त्यावर अवलंबून असलेला फायदा, या दोन्ही गोष्टी पोषणपद्धतीवर व आहारनियोजनावर ठरतात. तथापि, बहुसंख्य पशुपालक गुणवत्ता व प्रमाण राखून चारा पिकाच्या लागवडीच्या बाबतीत संभ्रमात असतात....
Important Tips on Feeding Protein to Cows

गायींसाठी प्रथिनांचा आहार पुरवठा

संयुक्त जठररचनेत होणारे प्रथिनांचे पचन गायवर्गीय प्राण्यांच्या पचनसंस्थेत त्यांच्या आहारास साजेशी रचना असते. त्यांच्या आहारात प्रथिनांचे वेगवेगळे स्रोत असतात. या पचनसंस्थेत विशेषत: दोन प्रकारच्या प्रक्रियांद्वारे प्रथिनांचे पचन होत असते. काही...
Importance of Fibre Quality in Feed

आहारातील तंतुमय पदार्थांच्या प्रतवारीचे महत्व

आपल्या गायीच्या आहारातील तंतुमय घटकांची कमतरता कशी ओळखावी ? आपल्या जनावरांच्या गोठ्याच्या अथवा निवाऱ्याच्या सतत प्रत्यक्ष निरीक्षणातून अनेक गोष्टींचा आपल्याला अंदाज व माहिती घेता येते. विशेषत: जनावरांच्या केवळ वर्तनातून आपल्याला...
Concentrate feeding

भरडा व कडब्याचे गायीच्या आहारातील महत्व

गायींचा आहार (Cattle Feeding) दशकानुदशकांच्या पशुआहारासंबंधीच्या काही गैरसमजुती आहेत. जसे की, बाजारात मिळणारे पशुखाद्य गायीसाठी अधिक चांगले असते. बाजारातील आयत्या पशुखाद्यामुळे गायीच्या दुशातील स्निग्धांश वाढतो. वावरात तयार करण्यात आलेले पेंड...
Rationale of Feeding Fat to Cows

गायींना विशेष मेदयुक्त आहार पुरवण्यामागील रास्त मीमांसा

अधिक दूध देणाऱ्या गायींना साहजिकच अधिक व परिणामकारक ऊर्जास्रोतांची गरज असते. उदाहरणार्थ – साधारणत: १५ किलो दूध उत्पादन करणाऱ्या गाईसाठी केवळ दूध निर्मितीसाठीच दररोजच्या आहारातून १५ मेगा कॅलरीची पूर्तता करणे...

प्रथिनस्रोत युरियाचा गायींच्या आहारात वापर

युरियाचा गायींच्या आहारात वापर गायींच्या आहारात युरियाच्या वापराबाबत खूप चर्चा आणि वदंता आहेत. वास्तविकत:, मिश्र व संयुक्त पोट असलेल्या जनावरांसाठी युरिया हा नत्राचा (Nitrogen) अतिशय सहज व नियमितपणे उपलब्ध होणारा...