Bypass Fat Technology

बायपास फॅट तंत्रज्ञान: दुभत्या गायी-म्हशींसाठी वरदान

प्रस्तावना दुध व्यवसायातील यश हे चांगल्या व्यवस्थापनावर तसेच उत्तम दर्जाच्या आहार घटकांवर अवलंबून असते. संकरीत गायींमध्ये दुध देण्याचे प्रमाण हे सरासरी १५ ते २० लिटर प्रतिदिन तर जातिवंत म्हशीं मध्ये...
Sugarcane Tops

ऊसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवा

ऊसाच्या वाढ्याची पौष्टिकता (Sugarcane Tops) जनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे शरिराला आवश्यक असणाऱ्या घटकांची कमतरता निर्माण होऊन दुग्धोत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे गाभण राहत नाहीत व वारंवार...
Banana leaves in Cattle Feed

पशु आहारात केळीच्या पानांचा उपयोग

प्रस्तावना  दरवर्षी जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे, कोरडा व ओला दुष्काळ यामध्ये वैरण किंवा चाऱ्याचे दर हे सामान्य पशुपालकाच्या आवाक्याबाहेर जातात व त्यामुळे दुध उत्पादन खर्च वाढून व्यवसाय...
silage

मुरघास चाऱ्याची प्रतवारी व आहारासाठी वापर

वर्षभर हिरवा चारा मिळणे ही भारतात दुरापास्त गोष्ट आहे, कारण भारतात हिरव्या चाऱ्याचे उत्पादन सर्वस्वी पावसावर अवलंबून असते. यास्तव, मुबलक प्रमाणात उत्पादन झालेल्या हिरव्या चाऱ्याची मुरघास पद्धतीने साठवण हा पर्याय...
Drought stressed

दुष्काळातील नाशवंत व टाकाऊ पिकांचा चाऱ्यासाठी वापर

हवामान व वातावरणातील बदलामुळे पिकांचे वारंवार नुकसान होण्याचे प्रमाण आपल्या देशात वाढताना दिसते आहे. विशेषत: दुष्काळ, अनावृष्टी यांबरोबरच अवेळी, अवकाळी होणारा पाऊस, अतिवृष्टी, गारपीट – तसेच, पिकांवरील रोग यामुळेही पिकांचे...
टाकाऊ भाज्यांचा पशुखाद्यासाठी वापर

टाकाऊ भाज्यांचा पशुखाद्यासाठी वापर

गायींच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होवू न देता त्यांच्या आहारावरील खर्चात बचत करून स्वस्तातला चारा निर्माण करता येतो. यापूर्वी या संकेतस्थळावर मागील भागात आपण वाया गेलेल्या पिकाचे पशुखाद्यात रुपांतर करण्याविषयी चर्चा...
Feeding Sugarcane to Cows

आपण गायींना चाऱ्या ऐवजी ऊस देऊ शकतो का ?? किती द्यायला पाहिजे

१९७० मध्ये गायींना चाऱ्याऐवजी ऊस देण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीस उन्हाळी हंगामातच त्याचा वापर करण्यात आला. हळूहळू भारत आणि अमेरिकेत लोक चारा देण्याऐवजी ऊसच देऊ लागले. बऱ्याचदा हे लक्षात आले...
Important Tips on Feeding Protein to Cows

गायींसाठी प्रथिनांचा आहार पुरवठा

संयुक्त जठररचनेत होणारे प्रथिनांचे पचन गायवर्गीय प्राण्यांच्या पचनसंस्थेत त्यांच्या आहारास साजेशी रचना असते. त्यांच्या आहारात प्रथिनांचे वेगवेगळे स्रोत असतात. या पचनसंस्थेत विशेषत: दोन प्रकारच्या प्रक्रियांद्वारे प्रथिनांचे पचन होत असते. काही...
Importance of Fibre Quality in Feed

आहारातील तंतुमय पदार्थांच्या प्रतवारीचे महत्व

आपल्या गायीच्या आहारातील तंतुमय घटकांची कमतरता कशी ओळखावी ? आपल्या जनावरांच्या गोठ्याच्या अथवा निवाऱ्याच्या सतत प्रत्यक्ष निरीक्षणातून अनेक गोष्टींचा आपल्याला अंदाज व माहिती घेता येते. विशेषत: जनावरांच्या केवळ वर्तनातून आपल्याला...
Concentrate feeding

भरडा व कडब्याचे गायीच्या आहारातील महत्व

गायींचा आहार (Cattle Feeding) दशकानुदशकांच्या पशुआहारासंबंधीच्या काही गैरसमजुती आहेत. जसे की, बाजारात मिळणारे पशुखाद्य गायीसाठी अधिक चांगले असते. बाजारातील आयत्या पशुखाद्यामुळे गायीच्या दुशातील स्निग्धांश वाढतो. वावरात तयार करण्यात आलेले पेंड...