योग्य आहाराच्या नियमित पुरवठ्याने गायींतील उष्माघाताचा धोका टाळा
उन्हाळ्यात जनावरांना अधिक उर्जेची गरज भासते. त्यामुळे त्यांच्या आहाराकडे आणि आहारनियोजनाकडे विशेष लक्ष पुरवावे लागते. स्वच्छ पाण्याची उपलब्धता पिण्याच्या पाण्याच्या तापमानाच्या बाबतीत गायी आणि म्हशींचे आरोग्य संवेदनशील असते. त्यामुळे उन्हाळ्यात...