गायी-बैलांमधील ‘घाणेरी’ झुडूपांची (लॅटाना कॅमेरा) विषबाधा
उगम : घाणेरीच्या झुडूपांत असलेले “लँटाडेन” नामक विष घाणेरी (लँटाना कॅमेरा) ही झुडूप वर्गीय वनस्पती (बनफुल, पांचफुली) या नावानेही उष्ण कटिबंध आणि समोष्ण कटिबंधीय प्रदेशांत विस्ताराने पसरलेली दिसते. विशिष्ठ लक्षणे:...