महाराष्ट्रातील गाई म्हैशीत पहिल्यांदाच आलाय हा साथीचा रोग

समाज माध्यमांतून व टीव्ही वर जनावरांत नवीनच साथीचा रोग पसरल्याची बातमी पाहायला मिळतीय. काय आहे हा रोग, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय, त्यावरील उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत संपूर्ण शास्त्रीय माहिती या व्हिडिओ मधून.