गाई म्हैशीत रक्त संक्रमण, मार्गदर्शक डॉ. विकास चत्तर
गाई म्हैशीत अनेकवेळा रक्तक्षय होतो किंवा हिमोग्लोबीन कमी होते. तेव्हा रक्त चढविण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु हे जनावरांमध्ये करण्याची कुठलीही सोय नव्हती. परंतु आता गाई म्हैशीतही रक्त संक्रमण अर्थात ब्लड ट्रांस्फुजन शक्य झाले आहे. रक्त संक्रमण म्हणजे काय? ते कसे करतात? ते का करावं? त्याबाबत शंका निरसन आणि मार्गदर्शन डॉ विकास चत्तर यांचेकडून.