दुधामध्ये वाढणारे प्रतिजैविक औषधांचे अवशेष एक जागतिक समस्या
दूध व दुग्धजन्य पदार्थ पोषकत्वांचे चांगले स्रोतअसतात त्यामुळे विविध सूक्ष्मजीवांची वाढ होण्यासाठी चांगली माध्यमे म्हणून ते काम करतात. दूध फाटणे आणि दुधामध्ये मध्ये विषाक्त पदार्थ तयार होणें यासाठी सूक्ष्मजीव जबाबदार...