पशुधनासह मानवी आरोग्यावर अफ्लाटॉक्सिनचे होतात दुष्परिणाम
सध्या कोरोना विषाणूजन्य आजाराबरोबर परतीच्या मान्सूनने मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची नासाडी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली तसेच पिके पावसात भिजल्यामुळे तीही कुजुन गेली त्यासोबतच जनावरांना मिळणारा सकस चाऱ्याचा प्रश्...