दूध प्रक्रिया उद्योगातून आत्मनिर्भरतेकडे
साडेतीन एकर शेतीतून फारसे हाती लागत नव्हते. अशावेळी २० लाखांचे कर्ज घेऊन कुंभेफळ (जि. औरंगाबाद) येथील अनिल शेळके यांनी गोपालन सुरू केले. सातत्य ठेवून नफ्यातून भांडवलवृद्धी केली. दूधसंकलन, प्रक्रिया पदार्थांच्या उत्पादनाद्वारे व्यवसायवृद्धी...