दुधाळ गायींमधील लगंडेपणावर उपाय

गाई, म्हशींमधील लंगडेपणामुळे आरोग्य, उत्पादनावर परिणाम होतो. लंगडेपणामुळे हालचाल करण्यामध्ये अडथळा येतो.   खुरांच्या समस्या हे लंगडेपणाचे प्रमुख कारण आहे. ओलसर काँक्रीट जमिनीच्या तळभागाशी जनावरांचा सतत संपर्क आल्यास खुरांच्या जखमा आणि...